शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रशियन सैनिकांना का देत आहेत वायग्राच्या गोळ्या? यूएनच्या अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 12:19 IST

Russia-Ukraine War : यूक्रेनमधील महिलांसोबत रेप करण्यासाठी रशियन सैनिकांना वायग्राचा सप्लाय केला जात आहे. इतकंच नाही तर रशियन सैनिक महिलांसोबत लहान मुलं आणि पुरूषांचंही शोषण करत आहेत.

Russia-Ukraine War : रशिया आणि यूक्रेनचं युद्ध थांबण्याचं नावही घेत नाहीये. गेल्या दिवसात तर रशियाने यूक्रेनवर अनेक मोठे हल्ले केले. अशात संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. यूएन अधिकाऱ्याने दावा केला की, यूक्रेनमधील महिलांसोबत रेप करण्यासाठी रशियन सैनिकांना वायग्राचा सप्लाय केला जात आहे. इतकंच नाही तर रशियन सैनिक महिलांसोबत लहान मुलं आणि पुरूषांचंही शोषण करत आहेत.

लैंगिक हिंसेबाबत यूएनच्या विशेष प्रतिनिधी प्रामिला पॅटन यांच्यानुसार, यूक्रेनमधील महिलांसोबत बलात्कार करणे आणि त्यांना त्रास होण्यासाठी रशियन सैनिकांना वायग्राचा सप्लाय केला जात आहे. पॅटन यांनी दावा केला की, असं  यूक्रेनच्या महिलांसोबत मुद्दाम केलं जात आहे. हा रशियन सेनेच्या रणनीतिचा एक भाग आहे. 

प्रामिला पॅटन यांनी न्यूज एजन्सी एएफपीला सांगितलं की, जेव्हा महिलांना अनेक दिवस बंधक बनवून रेप केला जात असेल, जेव्हा लहान मुलांना आणि परूषांचं शारीरिक शोषण केलं जात असेल, जेव्हा महिलांना शारीरिक त्रास दिला जात असेल, जेव्हा महिला रशियन सैनिकांकडे वायग्रा असल्याचं सांगत आहेत, तेव्हा हे स्पष्ट आहे की, ही एक सैनिक रणनीति आहे.

पॅटन पुढे म्हणाल्या की, पीडितांनी सांगितलं की, त्यांच्यासोबत रेप करताना काय बोललं जात आहे. त्यावरून हे स्पष्ट होतं की, त्यांच्यासोबत मुद्दामहून हे केलं जात आहे. 

त्या म्हणाल्या की, जेव्हापासून रशिया आणि यूक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून 100 पेक्षा जास्त रेप आणि शारीरिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. ही आकडेवारी कमीच आहे. अनेक घटनांची माहितीच नाही.

पॅटन यांनी सांगितलं की, रशियन सेनेकडून जास्त महिलांचं शोषण केलं जात आहे. धक्कादायक बाब ही आहे की, यात लहान मुले आणि पुरूषांचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात यूएनच्या एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला होता की, रशियन सैनिक अनेक लहान मुलांवर रेप करत आहेत आणि त्यांची शिकार झालेला सगळ्यात लहान मुलगा 4 वर्षांचा होता. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय