शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Drone Attack on Russia Video: युक्रेनच्या ताबडतोब ड्रोन हल्ल्यांनी रशियन सैन्य बेजार; या देशाने पुरविली अजस्त्र ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 14:39 IST

Ukraine Drone Attack on Russia: युक्रेनच्या दुतावासाने हा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये एका रस्त्यावर दोन्ही बाजुने रशियन फौजांचे रणगाडे आणि वाहने उभी होती. सैनिकही दिसत होते.

कीव : युक्रेनमध्ये सहज विजय मिळेल या अविर्भावात गेलेल्या रशियन सैन्याचे पुरते हाल होऊ लागले आहेत. इंधनाअभावी रणगाडे बंद पडू लागले असून जेवणाचेही हाल होत आहेत. अशातच आकाशातून अचानक एक ड्रोन येत आहे आणि रशियन सैन्याची पुरती दाणादाण उडवून जात आहे. कीवच्या आकाशात आधीच एक लढाऊ विमानाचा पायलट रशियन विमानांसाठी काळ ठरलेला असताना तुर्कीने दिलेली अजस्त्र ताकद रशियाचे पुरते कंबरडे मोडत आहे.  

तुर्कीच्या टीबीटी २ ड्रोनने युक्रेनला आपली अजस्त्र ताकद दिली आहे. हे ड्रोन रशियाचे टँक आणि चिलखती गाड्यांना भेदत सुटले आहेत. याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. युक्रेन हवाई दलाने या ड्रोनना नवसंजीवनी देणारे असे म्हटले आहे. 

युक्रेनच्या दुतावासाने हा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये एका रस्त्यावर दोन्ही बाजुने रशियन फौजांचे रणगाडे आणि वाहने उभी होती. सैनिकही दिसत होते. याचवेळी ड्रोनने त्यांच्या रणगाड्यावर मिसाईल डागून तो उद्धवस्त केला. यामुळे हे रशियन सैनिक बचावासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कीवपासून ६० मैल दूरवरील मल्‍यन येथील आहे. असाच हल्ला चोरनोबैवकामध्ये देखील करण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. या भागातही भीषण युद्ध सुरु आहे. 

तुर्कस्तानने युक्रेनला दोन ड्रोन दिले आहेत. या ड्रोनद्वारे रशियन फौजांवर हल्ले केले जात आहेत. नाटोतील देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची रसद देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रशियाला जेवढे वाटलेले तेवढे हे युद्ध सोपे राहिलेले नाही.  

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया