शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

टीपू सुल्तानच्या सिंहासनातील सोन्याच्या वाघासाठी कस्टमर शोधत आहे ब्रिटन, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 13:11 IST

ब्रिटन १८व्या शतकात टीपू सुल्तानच्या सोन्यापासून तयार सिंहासनाचा भाग असलेलं सोन्याचं वाघाचं मुंडकं खरेदी करण्यासाठी खरेदार शोधत आहे. 

टायगर ऑफ म्हैसूर म्हणून ओळख असलेले टीपू सुल्तान (Tipu Sultan) यांच्या नावाने ब्रिटीश(UK) घाबर होते. म्हैसूरचे शासक टीपू सुल्तान जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत इंग्रजांचे सर्वात मोठे वैरी बनून राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी म्हैसूरवर ताबा मिळवला आणि त्यांचा खजिना लुटला. आता ब्रिटन १८व्या शतकात टीपू सुल्तानच्या सोन्यापासून तयार सिंहासनाचा भाग असलेलं सोन्याचं वाघाचं मुंडकं (Tiger Gold Head) खरेदी करण्यासाठी खरेदार शोधत आहे. 

हे सोन्यापासून तयार वाघाचं मुंडकं आहे आणि यात हिरे लावले आहेत. यात रूबी आणि पन्नासारखे दुर्मीळ रत्न लावले आहेत. याची किंमत १५ कोटी रूपये ठेवण्यात आली आहे. जर खरेदीदार दुसऱ्या देशातील असेल तरच हा सोन्याचा वाघ ब्रिटनच्या बाहेर जाऊ शकतो. असं सांगितलं जातं की, असे ५ वाघ आहेत आणि यावर सोन्यानेच काहीतरी लिहिलं आहे. ते काय याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही. मुळात असे ८ सोन्याचे वाघ तयार करण्यात आले होते.

टायगर टीपू सुल्तानचे प्रतीक मानले जात होते. एकवेळ त्यांनी घोषणा दिली होती की, 'वाघ म्हणून एक दिवस जगणं, शेळी बनून १००० वर्ष जगण्यापेक्षा चांगलं आहे'. हा वाघ ब्रिटीश सरकारने प्रतिबंधीत निर्यात यादीत ठेवल्याने ब्रिटनच्या एखाद्या गॅलरी किंवा संस्थानला ही ऐतिहासिक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ मिळेल. 

ब्रिटनचे कला मंत्री लॉर्ड स्टीफन पार्किन्सन म्हणाले की, 'हा चमकदार मुकुट टीपू सुल्तानच्या शासनाची कहाणी दर्शवतो आणि आपल्याला आपल्या शाही इतिहासात घेऊन जातो. मला आशा आहे की, ब्रिटनचा एखादा खरेदीदार समोर येईल. जेणेकरून आपल्या भारतासोबतच्या इतिहासाबाबत अधिक जाणू शकेल'. 

टॅग्स :Londonलंडनhistoryइतिहास