शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

UK Election Campaign: ऋषी सुनक ब्रिटनमध्ये वापरत आहेत केजरीवालांचा फॉर्म्युला? केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 21:30 IST

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या सुनक आणि परराष्ट्रमंत्री लिज ट्रस यांच्या प्रचारात वीज बील हा एक मुख्य मुद्दा आहे.

ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी मंगळवारी, आपण देशाचे पुढचे पंतप्रधान झालो, तर घरांच्या वाढत्या वीज बिलांचा सामना करण्यासाठी लोकांना मदत म्हणून अधिक अर्थ सहाय्य करू, अशी घोषणा केली आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांमध्ये 42 वर्षीय भारतीयवंशाच्या सुनक यांचाही समावेश आहे. त्यांनी लोकांच्या आर्थिक मदत करण्यासाठी कर्ज मर्यादित करून बचत करण्यावर भर दिला आहे.

केजरीवालांनीही दिले होते असे आश्वासन - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी साधारणपणे अशाच स्वरुपाचे आश्वासन दिले होते. त्यांचे हे आश्वासन प्रभावीही ठरले होते. येथील यशानंतर, केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्येही, निवडणूक आश्वासन म्हणून हाच फॉर्म्युला वापरला. येथील निवडणुकीत मोफत वीज देण्याचे आश्वासन देत आम आदमी पक्षाने पंजाबची निवडणूकही जिंकली.

ब्रिटनमध्ये वाढते वीज बील मोठा मुद्दा - ब्रिटेनमध्ये वीजेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कॉनवॅल इनसाइट या संस्थेने, वाढते वीज बील हे हिवाळ्याच्या दिवसात अपेक्षेपेक्षा अधिक वाढू शकते, असा अदाज वर्तवला आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या सुनक आणि परराष्ट्रमंत्री लिज ट्रस यांच्या प्रचारात वीज बील हा एक मुख्य मुद्दा आहे.

टॅग्स :Englandइंग्लंडElectionनिवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवाल