शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! ब्रिटनचे डेप्युटी पीएम डॉमिनिक राब यांचा राजीनामा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:44 IST

डॉमिनिक राब यांच्यावर व्हाईटहॉलमधील न्याय मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये धमकावल्याचा आरोप होता.

ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होत असतानाच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राब यांच्यावर व्हाइटहॉलमधील न्याय मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये धमकावल्याचा आरोप होता, त्यानंतर त्यांनी न्याय सचिव आणि उपपंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. ज्येष्ठ कंझर्व्हेटिव्ह खासदारावर लोकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता. याबाबत अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. राब लोकांना खूप धमक्या देत होच्या यामुळे समोरची व्यक्ती अनेकदा रडल्या असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Russia Ukraine War : रशियाची मोठी चूक, आपल्याच भागावर पाडला बॉम्ब; झालं मोठं नुकसान, जमीनही धसली

ब्रिटनमध्ये ऋषी सुनक सरकारच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. याआधी पत्नी अक्षता मूर्तीला आर्थिक लाभ देण्याच्या कारणावरून ते विरोधकांच्या निशाण्यावर होते. आता हा राजीनामा सुनक यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. त्यांनी राब यांना पदावर का राहू दिले, असे प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होऊ शकतात. अ‍ॅडम टोले केसी या आघाडीच्या बॅरिस्टरनेही याबाबत तपास केला आहे. यावेळी राब यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारींवर जोरदारपणे लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय