शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आजपासून जगावर लागणार डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘जशास तसा’ कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 07:05 IST

Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने बुधवार, २ एप्रिलपासून ‘जशास तसे’ कर लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘व्हाइट हाऊस’च्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी अमेरिकेकडून ‘जशास तसे’ कर लावण्याची हीच योग्य वेळ आहे, असे म्हटले.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने बुधवार, २ एप्रिलपासून ‘जशास तसे’ कर लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘व्हाइट हाऊस’च्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी अमेरिकेकडून ‘जशास तसे’ कर लावण्याची हीच योग्य वेळ आहे, असे म्हटले. बुधवारी अमेरिकन जनतेला खरा न्याय मिळेल. देशासाठी हा खरा मुक्ती दिवस असेल, असेही त्या म्हणाल्या. परंतु लेविट यांनी या शुल्काचे स्वरुप कसे असेल, किती देशांवर याचा परिणाम होईल, हे स्पष्ट केले नाही.लेविट म्हणाल्या, भारत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर १०० टक्के शुल्क लावतो. यामुळे निर्यात करणे अमेरिकेला अशक्य झाले आहे. 

भारत लवकरच करांमध्ये मोठी कपात करणार : ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला असे समजले की भारत आपल्या करांमध्ये मोठी कपात करणार आहे. हे कुणीतरी खूप आधीच करायला हवे होते. आता इतरही देश कर कमी करणार आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पbusinessव्यवसायUnited Statesअमेरिका