शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्याविरोधात गुगल, फेसबुक, ट्विटरसह 97 कंपन्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 22:17 IST

गुगल, फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सह जवळपास 97 कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

ऑनलाइन लोकमतसॅन फ्रान्सिस्को, दि. 6 - ट्रम्प सरकारनं सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आता गुगल, फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सह जवळपास 97 कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. टेक्नॉलॉजीच्या दुनियेत नावाजलेल्या मायक्रोसॉफ्ट, ऍपल, सिलिकॉल व्हॅलीसह 97 कंपन्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत ट्रम्प यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयांमध्ये अचानक बदल केल्यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावं लागलं आहे, असं याचिककर्त्या कंपन्यांचं म्हणणं आहे. या याचिकेचं ट्विटर, नेटफ्लिक्स आणि उबरनेही जोरदार समर्थन केलं आहे. सीएनएनमनीच्या वृत्तानुसार रविवारी नाइंथ सर्किट कोर्ट ऑफ अपील्समध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या निर्णयाचं समर्थन करणारी याचिकाही दाखल करण्यात आली असून, त्या याचिकेवर निर्णय देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. मात्र मायक्रोसॉफ्ट, ऍपल, सिलिकॉल व्हॅलीसह इतर कंपन्यांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेचं फेसबुकनं समर्थन केलं आहे. तसेच ईबे आणि इंटेलसोबतच लेव्ही स्ट्रॉस आणि चोबानी या टेक्नॉलॉजीत अग्रेसर असणा-या कंपन्यांनीही मायक्रोसॉफ्ट, ऍपल, सिलिकॉन व्हॅलीसह इतर कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे