शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

स्टेम सेलच्या माध्यमातून गर्भातच उपचार

By admin | Updated: October 12, 2015 22:47 IST

हाडांच्या वाढत्या रोगांवर उपचार करण्यासाठी संशोधक नवा प्रयोग करीत आहेत.

लंडन : हाडांच्या वाढत्या रोगांवर उपचार करण्यासाठी संशोधक नवा प्रयोग करीत आहेत. गर्भातच स्टेम सेलच्या माध्यमातून उपचार करणे शक्य असल्याचा दावा येथील संशोधकांनी केला असून जानेवारीत यावर चाचणी घेण्यात येणार आहे.इंग्लंडमधील ग्रेट आॅरमंड स्ट्रीट हॉस्पिटल आणि स्वीडनच्या कारोलिंस्का इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तपणे जानेवारीत यावर चाचणी घेण्यात येणार आहे. या उपचारातून हाडांचे रोग कमी होतील असा दावा करण्यात येत आहे. दर २५ हजार बालकांमागे एका बालकास हाडांचे विकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात.प्रसूतीनंतरचे स्टेम सेल्स या चाचणीकरिता घेण्यात येतील. ग्रेट आॅरमंड स्ट्रीट हॉस्पिटलचे प्रोफेसर लिन चिट्टी यांनी सांगितले की, बालकांमधील अस्थिव्यंग दूर करणे हे आमचे लक्ष्य आहे. हॅम्पशायरच्या अ‍ॅडमचे एक उदाहरण डॉक्टरांनी सांगितले आहे. जन्मत:च अ‍ॅडमच्या शरीरात फ्रॅक्चर होते. त्याचा डाव पाय उजव्याच्या तुलनेत चार इंच छोटा होता. जन्मत:च असे व्यंग असलेल्या बालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.लंडनच्या किंग्ज कॉलेजचे डॉ. ड्यूस्को लिक याबाबत बोलताना म्हणाले की, असे संशोधन निश्चितच अस्थिव्यंग आणि इतर प्रकारच्या आजारांना रोखण्यासाठी मदतीचे ठरू शकते. (वृत्तसंस्था)