शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनचे हजार नौसैनिक शरण; रशियाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 09:06 IST

युक्रेनच्या पूर्वभागात जोरदार हल्ले चढविण्यासाठी रशिया सज्ज झाला आहे. त्या परिसरात रशियाने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याची उपग्रहांनी छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत.

कीव्ह : युक्रेनच्या पूर्वभागात जोरदार हल्ले चढविण्यासाठी रशिया सज्ज झाला आहे. त्या परिसरात रशियाने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याची उपग्रहांनी छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. युक्रेन लष्कराच्या ३६व्या मरिन ब्रिगेडच्या १०२६ नौसैनिकांनी शरणागती पत्करल्याचा दावा रशियाने केला आहे.

रशियाने कीव्ह परिसरातून आपले सैन्य मागे घेतल्यानंतर तो भाग पुन्हा युक्रेनच्या ताब्यात गेला. कीव्हचा परिसर, बुका आदी ठिकाणी रशियाच्या सैनिकांनी ठार केलेल्या शेकडो युक्रेनियन नागरिकांचे मृतदेह सापडले. रशियाने केलेल्या या युद्ध गुन्हेगारीची आंतरराष्ट्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी युक्रेनने केली होती. 

रशियाकडून होतोय युक्रेनमध्ये नरसंहार : जो बायडेन- रशिया युक्रेनमध्ये नरसंहार घडवत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. - युक्रेन जगाच्या नकाशावरून नष्ट व्हावा याकरिताच पुतिन प्रयत्न करत आहेत, असा दावाही त्यांनी केला. -बायडेन म्हणाले की, रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये प्रचंड अत्याचार केले आहेत. त्याच्या कहाण्या आता हळूहळू उजेडात येत आहेत.

रशियावरील निर्बंध कायम राहावेत : जेलेन्स्कीयुक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियावर पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध बराच काळ कायम राहावेत, अशी अपेक्षा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. युद्धाच्या काळात अमेरिका व इतर देश आम्हाला जी मदत करत आहेत, त्यासाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया