शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

इथिओपियाई वंशाचे हजारो लोक रस्त्यावर उतरले; आंदोलन, जाळपोळीने इस्राईल पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 15:44 IST

इस्राईलची राजधानी असलेल्या तेल अवीव येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

तेल अविव ( इस्राईल) -  इस्राईलची राजधानी असलेल्या तेल अवीव येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. इस्राइलमध्ये पोलीस आपल्यावर अत्याचार करत असल्याचा तसेच वर्णभेद होत असत्याचा आरोप करत हे लोक रस्त्यावर उतरले असून, गेल्या 24 तासांपासून घोषणाबाजी आणि जाळपोळीचे सत्र सुरू आहे.  एका 18 वर्षीय तरुणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर हा दंगा भडकला आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर सुमारे 20 हजार लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनास सुरुवात केली आहे. दरम्यान, जमावाकडून सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी दंगलविरोधी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागत आहे. तसेच जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांच्या घोडदळाचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, इस्राइल पोलिसांनी संबंधिक तरुणावर गोळीबार कऱणाऱ्या आपल्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या हिंसाचाराचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.  या व्हिडीओमध्ये आंदोलक रस्त्यावर प्रदर्शन करताना दिसत आहेत. या आंदोलकांच्या हातात पोस्टर्स-बॅनर दिसत आहेत, तसेच ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आंदोलनादरम्यान जाळपोळही होताना जिसत असून, आंदोलकांकडून रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने लक्ष्य केली जाताना दिसत आहे. यादरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. तसेच इस्राईल पोलिसांनी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या अनेकांना अटक केली आहे.   

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय