शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

न्यूज अँकरच्या अंगावर पडला आगीचा गोळा अन् तो उठून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 18:16 IST

पाकिस्तानमध्ये एका न्यूज चॅनेलवर चर्चासत्र सुरु होते. त्यावेळी न्यूज अँकर पॅनलमधील उपस्थितांना प्रश्न विचारत होता.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पत्रकार आणि न्यूज चॅनेल अनेकदा हास्याचा विषय बनत असतात. यापूर्वीही पाकिस्तानमधील पत्रकार चाँद नवाब सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर, बजरंगी भाईजान या चित्रपटातही विनोदी पत्रकार चाँद नवाबचे कॅरेक्टर घेण्यात आले होते. आता, येथील एका न्यूज स्टुडिओमध्ये अँकरच्या अंगावर चक्क आगीचा गोळा पडल्याची घटना घडली आहे. 

पाकिस्तानमध्ये एका न्यूज चॅनेलवर चर्चासत्र सुरु होते. त्यावेळी न्यूज अँकर पॅनलमधील उपस्थितांना प्रश्न विचारत होता. मात्र, अचानक आगीचा गोळा अँकरच्या अंगावर येऊन पडल्याने तो स्टुडिओ सोडून घाबरुन पळाला. त्यावेळी चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांनाही हा प्रकार नेमका काय हे लक्षात आले नाही. नैला निलायत या पत्रकाराने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यावर, अनेकांनी मजेशीर कमेंट दिल्या असून काहींनी तर दहशवाद्यांचं बॉम्ब टेस्टींग सुरू होतं, असेही म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार आणि न्यूज चॅनेल नेहमीच काही तरी चुकांमुळे चर्चेत असतात. यापूर्वीही इम्रान खान चीनमधील 'Beijing’ येथून लाईव्ह संवाद साधत होते. त्यावेळी, एका न्यूज चॅनेलने from Begging असे लिहिले होते.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय