शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

...तर रशिया-अमेरिकेचा थेट संघर्ष होणार; पुतिन यांच्या सरकारने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 06:19 IST

युक्रेनच्या युद्धामुळे रशियाचे पाश्चिमात्य राष्ट्रांशी असलेले संबंध विकोपाला गेले आहेत.

मॉस्को : युक्रेनमध्ये लढण्यासाठी नाटोचे सदस्य असलेल्या युरोपीय देशांनी सैन्य पाठविल्यास अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोशी आमचा संघर्ष होणे अपरिहार्य आहे, असा इशारा रशियाने दिला आहे.

युक्रेनच्या युद्धामुळे रशियाचे पाश्चिमात्य राष्ट्रांशी असलेले संबंध विकोपाला गेले आहेत. १९६२ साली क्युबाच्या क्षेपणास्त्र मुद्द्यावरून पाश्चिमात्य देश व रशियात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर इतकी बिकट स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे.

नाटो व रशियामध्ये थेट युद्ध होऊ शकते, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याआधीच दिला आहे. युरोपीय देशांनी आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवावे याकरिता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी सहमती दर्शविली. मात्र या विषयावर युरोपीय देशांमध्ये मतभेद आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

समुद्राखालील केबल तोडल्यातांबड्या समुद्रात पाण्याखालून जाणाऱ्या केबलची येमेनमधील हुती दहशतवाद्यांनी काही प्रमाणात नासधूस केली आहे. यामुळे आशियातील काही भाग आणि युरोपमधील काही भागात इंटरनेट कनेक्शन जाण्याची भीती आहे. या समुद्राच्या दक्षिणेकडील बाब अल-मंडाब सामुद्रधुनीतून इंटरनेट दळणवळणासाठी १५ केबलचे जाळे विणण्यात आले आहे. त्यांपैकी चार केबलची नासधूस करण्यात आली. त्यामध्ये ईआयजी, एएई-१, सीकॉम, टीजीएन-ईए या केबलचा समावेश आहे. त्यामुळे इंटरनेटवर परिणाम होण्याची भीती आहे. 

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिका