शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बुडत्या पाकमधून श्रीमंतांचा पळ; देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 06:28 IST

देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती सतत ढासळत चालली आहे. कर्जाच्या पाठिंब्यावर धावणाऱ्या पाकिस्तानच्या वाहनाचा वेग आता थांबणार आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे ज्या देशांशी चांगले संबंध होते, त्यांनीही आता पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाकिस्तानलाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल की काय, अशी भीती आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील श्रीमंतांनी देशातून काढता पाय घेतला आहे.

पाकिस्तानवर कर्ज आणि दायित्वे ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहेत. हे देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के आहे. त्याच वेळी, यापैकी सुमारे ३५ टक्के कर्ज हे केवळ चीनचे आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीकडून पाकला एकूण साडेतीन अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज मिळाले नाही तर पाकची बोट बुडण्यापासून वाचवणे कठीण होईल.

१७० अब्ज डॉलरची करवाढ करणारकंगाल झालेल्या पाकिस्तानातील पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने नागरिकांवर तब्बल १७० अब्ज डॉलरची करवाढ लादण्यासाठी मौद्रिक विधेयक (मनी बिल) पाकिस्तानी संसदेत सादर केले. कर्जाचा पुढील हप्ता मिळण्यासाठी महसुलात वाढ करण्याची अट नाणेनिधीने पाक सरकारला घातली आहे. 

हे काय चालले...nपेट्रोल, डिझेलच्या किमतीत २० टक्क्यांहून अधिक वाढ.nवीजदरात एकाचवेळी ८ रु. वाढ.nपाकिस्तानातील व्यावसायिकांना दिले जाणारे अनुदान संपुष्टात.nपाकचा परकीय चलनाचा साठा सुमारे साडेतीन अब्ज डॉलरवर.nमहागाईचा दर २७ टक्क्यांपुढे.nडॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन २५ टक्क्यांपर्यंत घसरले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPetrolपेट्रोल