शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

या मुस्लीम देशात सापडला पृथ्वीवरील अतिशय दुर्मिळ 'खजाना'; होणार मालामाल! EU ही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:03 IST

Kazakhstan : माध्यमांतील वृत्तांनुसार, हा दुर्मिळ धातू हरित ऊर्जेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. चीन, रशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांची मोठी मागणी आहे...

मध्य आशियातील कझाकिस्तानमध्ये एक अतिशय मोल्यवान गोष्ट आढळी आहे. जी या देशाला मालामाल बनवून, त्याचे भविष्य बदलू शकते. खरे तर, कझाकिसतानात आतापर्यंतचा सर्वात मोठा दुर्मिळ पृथ्वी धातूंचा साठा सापडला आहे. यात जवळपास एक मिलियन टन एवढे तत्व आहे, असे मानले जाते. हा धातू भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, हा दुर्मिळ धातू हरित ऊर्जेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. चीन, रशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांची मोठी मागणी आहे. कझाकिस्तानच्या उद्योग मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "कझाकिस्तानमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा साठा आहे." कुठे सापडला 'खजिना'?हा खजिना कझाकिस्तानातील करागांडा भागात आढळला आहे. यात सेरियम, लॅन्थॅनम, निओडीमियम आणि यट्रियमचा समावेश आहे. या शोधाची घोषणा युरोपीय युनियन-मध्य आशिया शिखर परिषदेपूर्वी करण्यात आली आहे. ही परिषद उझबेकिस्तानमध्ये सुरू होत आहे. या भागात EU (युरोपीय युनियन), रशिया, चीन आणि तुर्की आपला प्रभाव मजबूत करू इच्छित आहेत. या शिखर परिषदेत मध्य आशियातील कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या पाच देशांतील नेते सहभागी होणार आहेत. याच बरोबर, याच बोरबर युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन आणि यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष एंटोनियो कोस्टा देखील सहभागी होतील.

कझाकस्तानच्या उद्योग मंत्रालयाने अंदाजा लावला आहे की, या नव्या ठिकानी संसाधनांचे संभाव्य प्रमाण २० मिलियन टनहूनही अधिक असू शकते. अधिक संशोधन केले गेले तर कझाकस्तानची स्थितीच बदलून जाईल. यामुळे भविष्यात कझाकिस्तानला दुर्मिळ धातूंचे सर्वाधिक साठे असलेल्या देशांमध्ये स्थान मिळू शकते." 

टॅग्स :Muslimमुस्लीमIslamइस्लाम