शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीची मालकीण झाली उदार; कर्मचाऱ्यांना दिला ८ लाख बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 08:24 IST

माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि आयुष्यभर याच्या आठवणी जपून ठेवाव्यात

न्यूयाॅर्क : काही बॉस असे असतात की ते कर्मचाऱ्यांना अपेक्षा नसतानाही आश्चर्यचकित करणारी भेट देतात. अशीच एक भेट अमेरिकेतील एका बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली असून, कर्मचारी मालामाल झाले आहेत. यामुळे या बॉसला जगातील सर्वोत्तम बॉस म्हटले जात आहे. 

माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि आयुष्यभर याच्या आठवणी जपून ठेवाव्यात. अविश्वसनीय २१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, असे स्पॅनक्स कंपनीच्या सारा ब्लेकली यांनी म्हटले आहे. 

कोण आहेत ‘त्या’ उद्योगपती?अमेरिकेत स्पॅनक्स नावाची अंडरगारमेंट कंपनी चालवणारी सारा ब्लेकली यांनी कर्मचाऱ्यांना ही भेट दिली. तुम्ही कंपनीला इतक्या उच्च स्तरावर नेले म्हणून ही छोटीशी भेट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले.

८ लाख अन् मोफत टूर सारा यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला  सुमारे ८ लाख रुपये बोनस म्हणून दिले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रथम श्रेणी विमानाची तिकिटेही दिली आहेत, जेणेकरून ते जगात पर्यटनासाठी कुठेही जाऊ शकतील.

कर्मचारीही खूश सारा ब्लेकलीची कंपनी १.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्यांची झाली आहे. या यशाची भेट म्हणून त्यांनी  बोनसची घोषणा केली.  त्यांनी इन्स्टाग्रामवरही ही माहिती दिली आहे. या प्रचंड यशाबद्दल मी कर्मचाऱ्यांवर अतिशय आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AmericaअमेरिकाDiwaliदिवाळी 2021