शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

हवामान बदलाबाबत भारताच्या प्रयत्नांना ‘जी-७’ने सहकार्य करावे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 11:50 IST

जी-७ गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जर्मनीमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सांगितले की, जीवाश्म नसलेल्या स्रोतांमधून ४० टक्के ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट भारताने मुदतीच्या नऊ वर्षे आधीच पूर्ण केले आहे.

एल्माऊ : हवामानात होणारे विपरीत बदल रोखण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, त्याला जी-७ गटातील देश संपूर्ण सहकार्य करतील, अशी आशा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. भारतातील स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या मोठ्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ गटातील श्रीमंत देशांना केले.जी-७ गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जर्मनीमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सांगितले की, जीवाश्म नसलेल्या स्रोतांमधून ४० टक्के ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट भारताने मुदतीच्या नऊ वर्षे आधीच पूर्ण केले आहे. स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी भारताच्या प्रयत्नांना जी-७ देशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

बायडेनसह प्रमुख नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ, आदी मान्यवर नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडन