शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चीनकडून भारत व अमेरिकेवर हल्ला करू शकणा-या क्षेपणास्त्राचं परीक्षण

By admin | Updated: February 6, 2017 17:42 IST

रॉकेट फोर्सच्या वेगानं मारा करू शकणा-या अत्याधुनिक डीएफ-16 या क्षेपणास्त्रासोबत युद्धाभ्यास केला

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 6 - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)ने रॉकेट फोर्सच्या वेगानं मारा करू शकणा-या अत्याधुनिक डीएफ-16 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासोबत युद्धाभ्यास केला आहे. डीएफ-16 हे क्षेपणास्त्र 1000 किलोमीटरहून अधिक अंतरावरच्या प्रदेशालाही लक्ष्य करू शकते. भारत, जपान आणि अमेरिकेला भीती दाखवण्यासाठीच चीननं हे शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे. शस्त्रास्त्रांबाबत गोपनीयता बाळगणा-या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पहिल्यांदाच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एफ 16 सोबत करण्यात आलेल्या युद्धाभ्यासाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. चीनच्या रॉकेट फोर्सच्या शस्त्रागारात वेगवेगळे मारक क्षमता असणा-या क्षेपणास्त्रांची काळजी घेण्यासाठी विशेष तुकडी तैनात असते. या व्हिडीओमध्ये रॉकेट फोर्समधील क्षेपणास्त्रांसोबत युद्धाभ्यास करणा-या सैनिकांचे प्रशिक्षण दाखवण्यात आलं असून, यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासोबत युद्धाभ्यासाचं चित्रीकरणही पाहायला मिळतं आहे. चीननं तिस-यांदा डीएफ-16 या क्षेपणास्त्रासोबत सराव केला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दक्षिण चिनी समुद्रातील दाव्यावर कठोर धोरण अवलंबणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चीननं अमेरिकेला भीती दाखवण्यासाठी हा युद्धाभ्यास केल्याची चर्चा आहे.