शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बलुचिस्तानातील पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवादी हल्ला; रोखताना सुरक्षा रक्षक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:56 IST

इस्लामाबाद : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताच्या ग्वादरमधील एका पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन ते चार दहशतवादी हॉटेलमध्ये घुसले ...

इस्लामाबाद : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताच्या ग्वादरमधील एका पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन ते चार दहशतवादी हॉटेलमध्ये घुसले असून गोळीबाराचे वृत्त आहे. पोलिसांनी आजुबाजुचा भाग घेरला असून हॉटेलातील परदेशी नागरिकांना बाहेर काढल्याचे सांगितले. तर दहशतवाद्यांना रोखताना सुरक्षा रक्षकाला गोळ्या घातल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 

दहशतवादी प्रसिद्ध पर्ल कॉन्टिनेंटल फाइव स्‍टार हॉटेलमध्ये घुसले आहेत. आतमध्ये जाताच त्यांनी गोळीबार सुरु केला. यामुळे तेथे दहशतीचे वातावरण बनले होते. सायंकाळी 4.50 वाजण्याच्या सुमारात दहशतवादी हॉटेलात घुसले. मात्र, अद्याप जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. ग्वादरच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील जास्तीतजास्त पाहुण्यांना सुरक्षित बाहेर काढल्याचे सांगितले आहे. दहशतवादी एका मजल्यावर थांबले आहेत.

17 एप्रिलला ग्वादरच्या ओरमारा भागात दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी 7 बसमधून इतर प्रवाशांसोबत जात असलेल्या नौदल, हवाईदलाच्या 11 जवानांसह 14 जणांची हत्या केली होती. 

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तान