शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तेरेसा यांनी बहुमत गमावले

By admin | Updated: June 10, 2017 00:20 IST

लवकर निवडणुका घेऊन आपले स्थान बळकट करण्याचा इंग्लडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांचा प्रयत्न शुक्रवारी मतदारांनी अपयशी ठरवला.

लंडन : लवकर निवडणुका घेऊन आपले स्थान बळकट करण्याचा इंग्लडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांचा प्रयत्न शुक्रवारी मतदारांनी अपयशी ठरवला. संसदेतील त्यांचे बहुमत या निवडणुकांनी हिसकावून घेतले. तरीही त्यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या असून, तेरेसा मे आता अल्पमतातील सरकार स्थापन करतील. निकालांनतर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लेबर पक्षाने केली. पण राजीनामा देणार नाही, असे मे यांनी स्पष्ट केले. संसद त्रिशंकू अवस्थेत गेली असून मे यांना सरकार स्थापण्यासाठी छोट्या नॉर्दर्न आयरीश पक्षाचा पाठिंबा घ्यायची वेळ आली आहे. जेरेमी कॉर्बीन यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीने या निवडणुकीत चांगला ठसा उमटवला. या निकालांनी ब्रिटनचे राजकारण गोंधळात सापडले. १९ जूनपासून ब्रेक्झिटसाठी बोलणी सुरू होणार असताना मे या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सापडल्या आहेत. ६५० जागांपैकी बहुतेक जागांचे निकाल जाहीर झाले. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने ३१८ तर विरोधी लेबर पक्षाने २६१ जागा जिंकल्या. बहुमतासाठी लागणाऱ्या ३२६ जागा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला मिळाल्या नाहीत. मे यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे मानले गेले होते परंतु निकाल धक्कादायक ठरले. ब्रिटिश प्रसारमाध्यमांच्या मतानुसार मे यांनी पदावर राहणे हे ‘अवमानकारक’ आहे. मे यांनी साऊथ-ईस्ट इंग्लंडमधून विजय मिळवला. संसदेत बहुमत गमावल्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढतो आहे.