शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

TCS, इन्फोसिसवर एच-1बी व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप

By admin | Updated: April 23, 2017 21:52 IST

भारतीय आयटी क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिसनं एच-1बी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेनं केला

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 23 - भारतीय आयटी क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिसनं एच-1बी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. या कंपन्यांनी लॉटरी ड्रॉमध्ये व्हिसा मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार होण्यासाठी अनेक अर्ज केल्याचंही निदर्शनास आल्याचं व्हाइट हाऊसच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. तो अधिकारी म्हणाला, तुम्हाला या कंपन्यांचं नाव माहीतच आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि कॉग्निजेंट सारख्या कंपन्या जितके व्हिसा मिळवतात, त्यापेक्षा अधिक प्रमाणात ते अर्ज करतात. तसेच टीसीएस, इन्फोसिस आणि कॉग्निजेंट या कंपन्यांना आतापर्यंत सर्वाधिक एच-1बी व्हिसा प्राप्त झाले आहेत. या तीन कंपन्या स्वतःच्या कर्मचा-यांना 60,000 ते 65,000 अमेरिकी डॉलरच्या स्वरूपात मानधन देतात. सिलिकन व्हॅलीस्थित मध्यमवर्गीय कंपन्यांच्या इंजिनीअरलाही 1,50,000 अमेरिकी डॉलरमध्ये पगार देण्यात येतो. करार करणा-या कंपन्या स्किल्ड एम्प्लॉयर नसतात. त्या फक्त एंट्री लेव्हल पोजिशनसाठी कर्मचा-यांचा वापर करून घेतात. त्यामुळे व्हिसाचा मोठा हिस्सा त्या कंपन्यांना मिळतो. त्यामुळे त्या कंपन्या पब्लिक रेकॉर्डमध्ये येतात. मात्र व्हाइट हाऊसच्या या आरोपांवर या तिन्ही कंपन्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अथवा स्पष्टीकरण आलं नाही. अधिका-यानं सांगितलं की, एच-1बी व्हिसा हा लॉटरीनुसार देण्यात येतो आणि हा व्हिसा मिळालेल्या 80 टक्के कर्मचा-यांना सरासरीपेक्षा कमी पगार दिला जातो. अमेरिकी कर्मचा-यांचं स्थान घेण्यासाठी मार्केट रेटपेक्षा कमी पगार देऊन इतर देशांतून कर्मचा-यांना आणण्यात येते. त्यामुळे एक प्रकारे हे व्हिसा कार्यक्रमाच्या नीतीचे उल्लंघन समजलं जातं.