शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हल्ल्याचा आरोपी राणाचे प्रत्यार्पण शक्य, अमेरिकी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 05:22 IST

Tahawwur Rana : न्यायालयाने म्हटले आहे की, प्रत्यार्पणबाबत भारत व अमेरिकेमध्ये एक करार झाला आहे.

वॉशिंग्टन : मुंबईवर २००८मध्ये झालेल्या लष्कर-ए-तय्यबाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते, असा निकाल अमेरिकेच्या न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे राणाला माेठा झटका बसला आहे. तो मूळ पाकस्तानी नागरिक असून, व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाला आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, प्रत्यार्पणबाबत भारत व अमेरिकेमध्ये एक करार झाला आहे. त्याच्याद्वारे राणा याला भारताच्या स्वाधीन करता येऊ शकते. राणावर हल्ल्याशी संबंधित आराेपांबाबत भारताने भक्कम पुरावे दिले आहेत. राणा याचा हेबिअस काॅर्पस अर्ज सेंट्रल डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियाच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने फेटाळून लावला होता. तो निर्णय योग्य असल्याचे यूएस कोर्ट ऑफ अपिल्सने म्हटले आहे. 

राणाने दिले प्रत्यार्पण प्रक्रियेला आव्हानतहव्वूर राणा याचे भारतामध्ये प्रत्यार्पण करावे, अशी मागणी केंद्र सरकारने अमेरिकेकडे केली होती. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असता राणाने त्याला आव्हान दिले. त्यावरून आता न्यायालयीन लढाई अमेरिकेत सुरू आहे.

डेव्हिड हेडलीच्या संपर्कात हाेता राणाराणा सध्या लॉस एंजलिसच्या कारागृहात आहे. ताे राणा हा मुंबई हल्ला कटातील एक महत्त्वाचा सूत्रधार व दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीच्या संपर्कात होता. ते दाेघेही जवळचे मित्र हाेते. यूएस कोर्ट ऑफ अपिल्सने दिलेल्या निकालाविरोधात राणा अपील करू शकतो. न्यायालयाने म्हटले आहे की, भारत-अमेरिकेने केलेल्या प्रत्यार्पण करारामध्ये ज्या गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे त्यात दहशतवादी कारवायांचाही समावेश करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Americaअमेरिका