शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्यात सीरियातील रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 05:58 IST

ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या संयुक्त आघाडीने शनिवारी पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सीरिया सरकारचा रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येव्स ले द्रियान यांनी केला आहे.

दमास्कस : ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या संयुक्त आघाडीने शनिवारी पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सीरिया सरकारचा रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येव्स ले द्रियान यांनी केला आहे. ट्रम्प यांनी आमची मोहीम फत्ते झाल्याचे म्हटलेआहे. मात्र, अमेरिका व त्याच्य मित्र राष्ट्रांची बहुतांशी क्षेपणास्त्रे आम्ही हवेतच नष्ट केली, असा सीरियाचा दावा आहे.जीन व्येव्स ले द्रियान यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गेल्या आठवड्यात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या डुमा शहरात ४० हून अधिक स्त्रिया व मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला विषारी वायूचा हल्ला सीरियाच्या बशर अल असद सरकारनेच केला होता, याचे ठाम पुरावे फ्रान्सकडे आहेत.रासायनिक अस्त्रांबाबतची धोक्याची रेषा सीरियाने ओलांडल्याने क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. ती पुन्हा ओलांडली, तर पुन्हा हल्ले करू, असे सांगून ते म्हणाले की, असद शासनाने यावरून धडा घेतला असावा. त्यामुळे पुन्हा हल्ल्याची गरज पडणार नाही, अशी आपणास आशा आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Syriaसीरिया