शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एलम मस्कने टेस्लाच्या रेड कारने केली जगातल्या शक्तिशाली रॉकेटची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 14:37 IST

जगातील शक्तिशाली रॉकेट 'फाल्कन हेवी' चे मंगळवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या खासगी कंपनीने फाल्कन हेवी  रॉकेटची निर्मिती केली आहे.

ठळक मुद्देया 23 मजली जंबो रॉकेटमध्ये पेलोड म्हणून टेस्लाची लाल रंगाची कार ठेवण्यात आली होती.या शक्तीशाली रॉकेटचे उड्डाण पाहण्यासाठी अवकाश तळापासून आठ किलोमीटर अंतरावर कोको बीच येथे शेकडो लोक जमले होते. 

केप कॅनाव्हेरल - जगातील शक्तिशाली रॉकेट 'फाल्कन हेवी' चे मंगळवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या खासगी कंपनीने फाल्कन हेवी  रॉकेटची निर्मिती केली आहे. फ्लोरिडातील केनडी स्पेस सेंटर तळावरुन हे रॉकेट अवकाशात झेपावले. फाल्कन हेवीची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे. याच फ्लोरिडातील तळावरुन नासाच्या चंद्र मोहिमेला सुरुवात झाली होती. 

या 23 मजली जंबो रॉकेटमध्ये पेलोड म्हणून टेस्लाची लाल रंगाची कार ठेवण्यात आली होती. हे रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात झेपावताच कॅलिफोर्नियातील हॉर्थोन इथल्या स्पेस एक्सच्या मुख्यालयात कर्मचा-यांनी एकच जल्लोष केला. या शक्तीशाली रॉकेटचे उड्डाण पाहण्यासाठी अवकाश तळापासून आठ किलोमीटर अंतरावर कोको बीच येथे शेकडो लोक जमले होते. 

फाल्कन  रॉकेटचे वजन 63.8 टन आहे. दोन अवकाश यानांइतके हे वजन आहे. 230 फूट लांबीच्या या यानात 27 मर्लिन इंजिन बसवण्यात आले आहे. रॉकेट झेपावल्यानंतर बरोबर तीन मिनिटांनी रॉकेटच्या मध्य भागातून दोन बूस्टर स्वतंत्र होतील. तीच सर्वात कठिण प्रक्रिया असेल असे मस्कने आधीच सांगितले होते. उड्डाणानंतर आठ मिनिटांनी विलग झालेले दोन बूस्टर पृथ्वीच्या कक्षेत परततील आणि  केप कॅनाव्हेरलच्या एअर फोर्स स्टेशनच्या तळावर उतरले. मधल्या बूस्टरचे समुद्रात ड्रोन शीपवर लँडिंग होईल. येत्या काही वर्षात स्पेस एक्सची मंगळ मोहिमेची योजना आहे. 

टॅग्स :Americaअमेरिका