शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दुसरी लाट टाळण्यासाठी जर्मनीत सांडपाण्यावर अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:24 IST

लिपझिग : जगभर ‘कोविड-१९’ या रोगाने हाहाकार माजविला असतानाच अनेक देशांतील शास्त्रज्ञ यावर लस शोधण्यासाठी झटत आहेत. दुसरीकडे, या ...

लिपझिग : जगभर ‘कोविड-१९’ या रोगाने हाहाकार माजविला असतानाच अनेक देशांतील शास्त्रज्ञ यावर लस शोधण्यासाठी झटत आहेत. दुसरीकडे, या रोगाची दुसरी लाट टाळण्यासाठी जर्मन शास्त्रज्ञ सांडपाण्यावर अभ्यास करीत आहेत.यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जर्मनीत एक प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या केंद्रावर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शास्त्रज्ञ त्यावर अभ्यास करीत आहेत. जर्मनीने सध्या या महामारीवर बºयापैकी नियंत्रण मिळविले आहे. मानवी विष्ठेत कोरोना विषाणूचे अवशेष असतात. सांडपाण्यातील विषाणूंचे प्रमाण नेहमीपेक्षा वाढलेले असल्यास ते नव्याने लाट येत असल्याचे संकेत असतील. त्याआधारे तातडीने हालचाल करून ही लाट रोखण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न सुरू करता येऊ शकेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.हेमहोत्झ सेंटर फॉर इन्हायर्नमेंटल रिसर्च या आघाडीच्या संशोधन केंद्रातही या प्रकल्पावर अभ्यास सुरू आहे.हा अभ्यास वाटतो तितका सोपा नसल्याचे मत या प्रकल्पातील विषाणूतज्ज्ञ रेने कॅ लिस यांनी मांडले. ‘‘लिपझिगमधील मुख्य सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रवाह २४ तास वाहत असतो. दर २ मिनिटांनी सांडपाण्याचे नमुने घेतले जातील. मोठ्या नदीप्रमाणे असलेल्या सांडपाण्याच्या प्रवाहातून अशा प्रकारे नमुने घेऊन त्यातील आरएनएची तपासणी करणे, हे काम आव्हानात्मक असेल. पण अभ्यासक म्हणून या प्रकल्पाचा कालावधी आमच्यासाठी संस्मरणीय असेल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या