शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या १३ मुलांचा डांबून केला छळ, अमेरिकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 03:40 IST

पोटच्या १३ मुलांना घरात कोेंडून आणि साखळीने बांधून ठेवणा-या अमेरिकेतील दाम्पत्याच्या क्रोर्याची एक घटना समोर आली आहे.

लॉस एंजिलिस : पोटच्या १३ मुलांना घरात कोेंडून आणि साखळीने बांधून ठेवणा-या अमेरिकेतील दाम्पत्याच्या क्रोर्याची एक घटना समोर आली आहे. या दाम्पत्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले असून दोषी ठरल्यास त्यांना ९४ वर्षांची शिक्षा होऊ शकते.घरात १३ मुलांना कुपोषित अवस्थेत डांबून ठेवल्याबद्दल कॅलिफोर्नियातील जोडप्यालाअटक करण्यात आली. यातीलकाही मुलांना अंधारात पलंगाला बांधून ठेवलेले होते. डेव्हिड अ‍ॅलेन टुर्पिन (५७) आणि लुईस अ‍ॅना टुर्पिन (४९) यांच्यावर मुलांचा छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दाम्पत्याने बांधून ठेवलेल्या मुलांसोबत एवढा क्रूरपणा केला की, या मुलांना बाथरुमला जाण्यासाठीही सोडण्यात येत नव्हते. रविवारी १७ वर्षांच्या मुलीने तेथून कशीबशी सुटका करून घेऊन पोलिसांना हा प्रकार दूरध्वनी करून सांगितला. (वृत्तसंस्था)कॅलिफोर्नियातील पेर्रीस येथे हे घर असून, त्यात दोन ते २९ वर्षे वयाची १३ मुले होती. चौकशीमध्ये काही मुलांना पलंगाला अंधारात साखळ्या आणि त्यांना कुलुपे लावून बांधून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. तेथून दुर्गंधीही येत होती. मुलांना अशा पद्धतीने का डांबून ठेवले ते पालक सांगू शकले नाहीत.