शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वित्झर्लंड उभारणार श्रीदेवीचा पुतळा; बॉलीवूडचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 04:09 IST

आल्प्स पर्वतराजीच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील बॉलीवूडमधील नृत्यगीतांनी भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा स्वित्झर्लंडमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे.

बर्न : आल्प्स पर्वतराजीच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील बॉलीवूडमधील नृत्यगीतांनी भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा स्वित्झर्लंडमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीदेवीच्या ‘चांदनी’ या गजलेल्या चित्रपटातील बहुतेक सर्व गाण्यांचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले होते.या आधी स्वित्झर्लंडच्या पर्यटन उद्योगाने असाच मान बॉलीवूडचे चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनाही दिला असून इटरलाकेन शहरात त्यांचा पुतळा उभारण्याखेरीज सन २०११ मध्ये त्यांना त्या शहराचे मानद राजदूत म्हणूनही बहुमान देण्यात आला.सन १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला राजकपूर यांना ‘संगम’ हा स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण झालेला बॉलीवूडचा पहिला चित्रपट ठरला होता. लगोलग सन १९६७ च्या ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’चे बहुतांश चित्रिकरणही स्वित्झर्लंडमध्येचकेले गेले होते. त्यानंतर, सुमारे दोन दशके स्वित्झर्लंडमध्ये जाऊन चित्रिकरण करण्याची बॉलीवूडच्या निर्मात्यांमध्ये एकप्रकारे चढाओढ लागली होती.‘डीडीएलजे’ चा करिश्माअसेच चित्रीकरण असलेल्या आदित्य चोप्रा यांच्या १९९५ मधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (डीडीएलजे) या चित्रपटाने लोकप्रियतेचा कळस गाठला होता.रूपेरी पडद्यावरील स्वित्झर्लंड प्रत्यक्ष पाहण्याची प्रबळ इच्छाभारतातील श्रीमंत व मध्यमवर्गीयांमध्ये जागृत झाली व त्याने त्यादेशातील पर्यंटनास मोठी चालना मिळाली. गेल्या वर्षी तब्बल ३.२६ लाख भारतीय स्वित्झर्लंडला पर्यटक म्हणून गेले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Srideviश्रीदेवी