शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षेंचे सरकार अल्पमतात; ४१ सदस्यांचा पाठिंबा मागे, नव्या आराेग्यमंत्र्यांचा दुसऱ्याच दिवशी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 07:19 IST

Sri Lanka News: आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रपती गाेटबाया राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत हाेत असल्याचे दिसत आहे.

काेलंबाे - आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रपती गाेटबाया राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत हाेत असल्याचे दिसत आहे. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ४१ खासदारांनी सत्ताधारी आघाडीला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे राजपक्षे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर नवे अर्थमंत्री अली साबरी यांनी तीन मंत्र्यांसह शपथ घेतली हाेती. मात्र, अली साबरी यांनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. ४१ खासदारांनी पाठिंबा मागे घेतल्यानंतर सत्ताधारी आघाडीकडे १०९ संख्याबळ आहे. बहुमताचा आकडा ११३ आहे. २०२०च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये २२५ पैकी १५० जागा जिंकल्या हाेत्या. त्यानंतर विराेधी पक्षाचेही काही सदस्य सत्ताधाऱ्यांच्या कंपूत दाखल झाले हाेते. अशा स्थितीतही सरकारने बहुमताचा दावा केला आहे. तर विराेधी पक्षाने गाेटबाया यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांच्या नेतृत्वाखालील नाराज खासदारांकडून गाेटबाया यांना हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिणामी सरकार अल्पमतात आल्याचे चित्र असून राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत झाल्याचे दिसत आहे. अली साबरी यांनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. नव्या अर्थमंत्र्याची नियुक्ती करण्यासाेबतच सध्याच्या संकटसमयी काही अपरंपरागत पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आराेग्य आणीबाणीदेशात आता सार्वजनिक आराेग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. केवळ आपत्कालीन व गंभीर आजाराच्या रुग्णांनाच उपचारांसाठी प्राथमिकता देण्यात येणार आहे. आर्थिक संकट आणखी गडद झाल्यास औषधांचा साठादेखील संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाPoliticsराजकारण