शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्या छोट्याशा गोष्टीसाठी संपूर्ण जग धडपडतंय, ती दाखवण्यासाठी मोदींना थेट फॅक्ट्रीत घेऊन गेले सिंगापूरचे PM

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:47 IST

या छोट्याशा चिपसाठी संपूर्ण जग धडपडत आहे. कारण ही छोटीशी चिप भविष्यातील फ्यूएल आहे. जिच्यावर संपूर्ण जगातील इलेक्ट्रॉनिक मार्केट अवलंबून आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी सेमीकंडक्टर फॅक्ट्रीला भेट दिली. सेमीकंडक्टर्सचे उत्पादन आणि डिझाइनिंगसंदर्भात दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले. भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्याची पंतप्रधान मोदींची इच्छा आहे. यासाठी सरकार बरेच प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सेमीकंडक्टर फॅक्ट्रीला भेट देऊन तेथील तंत्रज्ञान, कार्यपद्धती आदी समजून घेतले. सिंगापूरमधील AEM होल्डिंग्ज सेमीकंडक्टर कारखान्यात पोहोचल्यानंतर, पंतप्रधान लॉरेन्स वँग ​​यांनी पंतप्रधान मोदींना कारखाना आणि सेमीकंडक्टरसंदर्भात सविस्तर माहिती दिली.

हा सेमीकंडक्टर एवढा विशेष का? - या छोट्याशा चिपसाठी संपूर्ण जग धडपडत आहे. कारण ही छोटीशी चिप भविष्यातील फ्यूएल आहे. जिच्यावर संपूर्ण जगातील इलेक्ट्रॉनिक मार्केट अवलंबून आहे. या छोट्याशा चिपला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे हार्ट म्हणणे चूक ठरणार नाही. स्मार्टफोन, कार, डेटा सेंटर, कंप्यूटर, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट उपकरणे, फार्मास्यूटिकल डिव्हायसेस, कृषी उपकरणे, अगदी एटीएम यांसारखी जीवनावश्यक उत्पादनेही सेमीकंडक्टरशिवाय अशक्य आहेत.

या छोट्या चिपसाठी का धडपडतंय संपूर्ण जग? -ही चिप एवढी महत्त्वाची असल्याने, साहजिकच तिच्यावर ज्या देशाचे वर्चस्व असेल तो आगामी काळात सर्वात शक्तिशाली देश असेल. यामुळेच भारत सरकार चिप उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. या छोट्याशा चिपचे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे महत्व आहे, हे सरकारला माहीत आहे. यामुळेच जगभरातील सेमीकंडक्टर कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. सध्या सेमीकंडक्टर चिपवर चीनचे वर्चस्व आहे.  

टॅग्स :singaporeसिंगापूरNarendra Modiनरेंद्र मोदी