शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 14:58 IST

यासाठी सेक्‍सोलॉजिस्‍ट, डॉक्‍टर्स आणि थेरपिस्‍ट लोकांची मदत घेण्यात आली आहे. एनआरकेच्या वेबसाइटवर ब्‍लॅक अँड व्हाइट फोटोंसह सेक्‍स करण्याच्या पद्धती पोस्ट करण्यात आल्या आहेत.

 

ओस्‍लो - नॉर्वेतील सरकाररी टीव्ही चॅनेलवर थेट सेक्‍स करण्याच्या पद्धतीच शिकविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेल एनआरकेने वेगवेगळ्या पद्धतीने सेक्‍स करण्याच्या 60 पद्धती सांगितल्या आहेत. यांत समलैंगिक कपल आणि हेट्रोसेक्‍सुअल कपलचाही समावेश आहे. या गाइडमध्ये  बॅक पेनचा सामना करत असलेले लोक अथवा गर्भवती महिलांनाही सेक्‍स करण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. (Shocking 60 methods of sex shown on Norwegian government TV channel)

यासाठी सेक्‍सोलॉजिस्‍ट, डॉक्‍टर्स आणि थेरपिस्‍ट लोकांची मदत घेण्यात आली आहे. एनआरकेच्या वेबसाइटवर ब्‍लॅक अँड व्हाइट फोटोंसह सेक्‍स करण्याच्या पद्धती पोस्ट करण्यात आल्या आहेत.  एनआरकेने म्हटले आहे, की फोटोत दर्शवण्यात आलेले कपल्स प्रत्यक्ष जिवनातही एकत्रित राहतात. तसेच हे कपल्स फोटोत केवळ पोझ देत आहेत. 

बॉडिबिल्डरनं केलं सेक्स डॉलसोबत लग्न; आता खऱ्या लग्नाची तयारी, पण अट एकच...

अत्यंत आक्रमक गाइड -हा कार्यक्रम दाखविण्यात आल्यानंतर, आतापर्यंत किमान 97 तक्रारी आल्या आहेत. एक सार्वजनिक टीव्ही चॅनल असल्याने सेक्‍स सारख्या मुद्द्यांवर एनआरकेने निष्‍पक्ष रहायला हवे. असे यातील अनेक लोकांचे म्हणणे आहे. तसेच इतर काही लोकांनी हे सेक्‍स गाइडला अत्यंत आक्रामक असल्याचे म्हटले आहे. वादात सापडलेले सेक्‍स गाइडचे संपादक रेइडर क्रिस्टिइंसेन यांनी म्हटले आहे, की 'आम्ही अगदी योग्य पद्धतीने सर्व बाबींचे आकलन केले आहे. त्यामुळे हे बदलण्याचा आमचा कुठलाही  इरादा नाही, असा आम्हाला विश्वास आहे.

Sexual Health : सेक्स लाईफ आनंदी आणि निकोप हवं? मग फक्त 'हे' गैरसमज मनातून काढून टाका

रेइडर म्हणाले, 'हे गाइड तयार करताना आम्ही 20 तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. हे सेक्‍स गाइड अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे आहे,' असे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक आपले समर्थनही देत आहेत. केवळ पाच दिवसांत आतापर्यंत 8,50,000 लोकांनी हे सेक्‍स गाइड ऑनलाइन पाहिली आहे. त्यांच्या या निवेदनानंतरही लोकांचा विरोध सुरूच आहे.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनInternationalआंतरराष्ट्रीय