शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलीसोबत सेक्स केल्यानं पित्यानं 15 वर्षीय मुलाचं छाटलं लिंग

By admin | Updated: April 16, 2017 16:44 IST

पाकिस्तानात एका व्यक्तीनं चार साथीदारांच्या मदतीनं एका मुलाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ऑनलाइन लोकमतलाहोर, दि. 16 - पाकिस्तानात एका व्यक्तीनं चार साथीदारांच्या मदतीनं एका मुलाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीसोबत सेक्स करत असल्याचा संशय असल्यानं मुलीच्या वडिलांनी 15 वर्षांच्या मुलाचं लिंग कापून शरीरापासून डोळाही वेगळा केला आहे. आरोपी आणि त्याच्या चार साथीदारांनी लाहोरहून मुलाचं अपहरण केल्याची बाब पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितली आहे. त्यानंतर मुलाला रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला आहे. मुलीचे वडील आणि त्याच्या चार साथीदारांनी मुलाचं शाळेतून अपहरण केलं आणि त्याला नदीकिनारी एका निर्जनस्थळी नेण्यात आलं आणि तिकडेच त्याचं अमानुषपणे गुप्तांग कापण्यात आलं असून, त्याचा डोळाही काढण्यात आला, त्यानंतर तिथून जात असलेल्या एका व्यक्तीनं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मुलाला पाहिलं आणि रुग्णालयात दाखल केलं. लाहोर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे, असं वृत्त पाकिस्तानी  वर्तमानपत्र द नेशननं दिलं आहे. मात्र जर त्या मुलाचा मृत्यू झाला असता तर मुलीच्या वडिलासह चार आरोपींवर ऑनर किलिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानात 2015मध्ये कुटुंबीयांचा अपमान केल्याप्रकरणी जवळपास 1100 मुली आणि महिलांची हत्या करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानातील स्वतंत्र मानवी हक्क आयोगाने दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या हत्या करणा-यांसाठी कायद्यात कडक तरतूदही करण्यात आली आहे.