शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 07:44 IST

चंद्रशेखर बर्वे नवी दिल्ली : आशियातील देशांतील महिला खासदारांना लैंगिक छळ आणि हिंसेचा सामना करावा लागत असल्याची माहिती एका ...

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : आशियातील देशांतील महिलाखासदारांना लैंगिक छळ आणि हिंसेचा सामना करावा लागत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासह ३३ देशांमधील तब्बल २५ टक्के महिलाखासदार आणि संसदेतील ३६ टक्के महिला कर्मचाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

भारताची सकारात्मक पाऊले महिला खासदार व कर्मचाऱ्यांवरील अत्याचार थांबविण्यास ऑस्ट्रेलिया, फिजी, भारत, मालदीव, कोरिया प्रजासत्ताक, श्रीलंका, फिलिपिन्स, न्यूझीलंड व थायलंड आदी देशांतील संसदेने पावले उचलली.

महिलांची या छळातून सुटका कधी?प्रकार                 खासदार     कर्मचारी मानसिक छळ       ७६ %         ६३ %लैंगिक हिंसा          २५ %          ३६ %आर्थिक                  २४ %         २७ %    शारीरिक हिंसा        १३ %          ५ %

हाही ताप झाला! महिला खासदारांना बदनामी करणे, चुकीची माहिती पसरविणे, प्रतिमा मलिन करणे आणि खासगी माहिती इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देण्यासारख्या प्रकाराचा सामना करावा लागला.

कुणाचे प्रमाण जास्त ?इंटर पार्लिमेंटरी युनियनने कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन व आशियान इंटर पार्लिमेंटरी असेंब्लीच्या साहाय्याने हे सर्वेक्षण केले. ‘सेक्सिज्म, हरॅसमेंट ॲण्ड व्हॉयलेंस अगेंस्ट वुमन इन पार्लिमेंट इन द एशिया-पॅसिफिक रिजन’ या अहवालासाठी १५० खासदारांशी चर्चा केली. वय ४० वर्षांपेक्षा कमी, अल्पसंख्यांक समुदायातील व अविवाहित महिला खासदारांचा छळ होण्याचे प्रमाण जास्त आहे. 

टॅग्स :WomenमहिलाMember of parliamentखासदार