शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शरीफ, मरियम यांना तुरुंगात बी श्रेणीच्या सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 04:13 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात ठेवण्यात आले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांना बी श्रेणीची सुविधा देण्यात आली आहे. लाहोर विमानतळावर त्यांना अटक करण्यात आल्यानंतर विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले व पोलिसांच्या सुरक्षेत वेगवेगळ्या वाहनांमधून त्यांना आदियाला तुरुंगात नेण्यात आले.नवाज शरीफ व मरियम यांना अटक करण्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या. त्यात ५० जण जखमी झाले असून, यात २० पोलिसांचा समावेश आहे. शरीफ आणि त्यांच्या मुलीला शरीफ यांना १० वर्षांची तर, मरियम यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शरीफ कुटुंबीयांचे लंडनमध्ये चार लक्झरी फ्लॅट असल्याचे उघड झालेले आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्च्यात हजारो समर्थक सहभागी झाले होते. शरीफ यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर विमानतळाकडे जाण्यास त्यांना बंदी घालण्यात आली होती. विमानतळापासून पाच किमी अंतरावर पीएमएल-एनची मोर्चा थांबविण्यात आला. यात सहभागी समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना तेथून पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.द न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या योजनेनुसार अधिकाºयांनी माजी पंतप्रधान शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना आदियाला तुरुंगात ठेवण्याचा निर्णय घेतला. आदियाला तुरुंगात मॅजिस्ट्रेट आणि वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टरांनीे शरीफ आणि मरियम यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांची प्रकृती चांगली व व्यवस्थित असल्याचे घोषित केले. (वृत्तसंस्था)>सुसज्ज खोली, पलंग आणि खुर्चीहीए आणि बी श्रेणीचे कैदी हे सुशिक्षित असतात आणि ते अशिक्षित कैद्यांना शिक्षण देतात. ते मेहनतीचे कामे करत नाहीत. ए आणि बी श्रेणीतील कैद्यांची खोली सुसज्ज असते. यात एक पलंग, एक खुर्ची, एक टी पॉट, एक शेल्फ आदी वस्तू असतात.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफ