शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

क्षेपणास्त्र हल्ल्याच्या इशा-यानंतर अमेरिकेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 21:32 IST

क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याच्या चुकून दिल्या गेलेल्या इशा-याने अमेरिकेच्या हवाई बेटांवर भीतीचं वातावरण पसरलं होतं. आपत्कालीन सेवा नियंत्रण प्रशासनाकडून रस्त्यावरील फलकावर हा संदेश चुकून दिला गेला होता.

वॉशिंग्टन : क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याच्या चुकून दिल्या गेलेल्या इशा-याने अमेरिकेच्या हवाई बेटांवर भीतीचं वातावरण पसरलं होतं. आपत्कालीन सेवा नियंत्रण प्रशासनाकडून रस्त्यावरील फलकावर हा संदेश चुकून दिला गेला होता. त्याची लगेच दुरुस्तीही केली गेली. परंतु तो मिळेपर्यंत तब्बल 40 मिनिटे गेली व तोपर्यंत हजारो नागरिक आणि पर्यटकांनी धावाधाव करत दिसेल तिकडे आश्रय घेतला. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8.08 वाजता सर्व नागरिकांना मोबाईलवर एक आपत्कालीन अलर्ट आला. यात क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. नागरिकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असेही निर्देश यात दिले होते. हा संदेश चुकीने गेला आणि त्यानंतर १० मिनिटात आपत्कालीन एजन्सीने ट्विट करत स्पष्ट केले की, असा कोणताही धोका नाही. यापूर्वीचा संदेश चुकीने गेल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ गेला होता आणि भीतीने नागरिकांची एकच धावपळ झाली.

अमेरिकेतील हवाई मार्गाच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जा. ही कोणतीही ड्रील नाही,' असे त्यात मेसेजमध्ये म्हटले होते. मेसेजमध्ये ही कोणतीही ड्रील नसल्याचं लिहिण्यात आल्यामुळे नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. 

टॅग्स :Americaअमेरिका