शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा'वरील बंदी हटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 08:58 IST

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या संघटनेवर घालण्यात आलेली बंदी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हटविली आहे. त्यामुळे त्याची संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. 

इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या संघटनेवर घालण्यात आलेली बंदी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हटविली आहे. त्यामुळे त्याची संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. पाकिस्तामधील सुप्रीम कोर्टाने हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' या संघटनेवरील बंदी हटविली असून या संघटनेमार्फत देशात सामजिक कार्य करण्याची परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधिशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यामध्ये न्यायाधीश मंजूर अहमद आणि न्यायाधीश सरदार तारिक मसूद यांचा समावेश होता.  

हाफीज सईद याच्या संघटनेचे पाकिस्तानात मोठे जाळे पसरले आहे. या संघटनेच्यामार्फत 300 मदरसे आणि शाळा, हॉस्पिटल, पब्लिशिंग हाऊस आणि अॅम्ब्युलन्स सेवा चालविली जाते. या संघटनेत जवळपास 50000 सदस्य आहेत. मात्र, या संघटनेकडून दहशतवादी कारवाया करण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. यानंतर पाकिस्तान सरकारकडून या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती.   दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले होते. अमेरिकेने दहशतवाद्यांवर ड्रोनने हल्ला करण्याची तयारी सुरू केली होती. तसेच, पाकिस्तानची आर्थिक मदत थांबविण्याचीही अमेरिकेने तयारी सुरू केल्याचा दावाही 'रॉयटर्स' या वृत्तपत्र एजन्सीने केला होता. त्यामुळे पाकिस्ताने दशतवाद्यांबाबात कठोर भूमिका घेत असल्याचे दाखवत हाफिज सईदच्या संघटनेवर बंदी घातली होती. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान