शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आपले मतदान करा अखेरपर्यंत ट्रॅक, सत्या नडेला यांचे ‘इलेक्शन गार्ड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 04:07 IST

केम्ब्रिज एनालिटिका घोटाळ्यानंतर निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा होऊ लागली असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक सॉफ्टवेअर कीट एसडीके जारी केली आहे.

सीटल (अमेरिका) : केम्ब्रिज एनालिटिका घोटाळ्यानंतर निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा होऊ लागली असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक सॉफ्टवेअर कीट एसडीके जारी केली आहे. ‘इलेक्शन गार्ड’ नावाने जारी केलेली ही किट लवकरच गीटहबवर आॅनलाईन असेल. कंपनीच्या डिफेन्स डेमोक्रसीचा हा एक भाग आहे.नडेला यांचे म्हणणे आहे की, एसडीके सध्याच्या प्रणालीत, आॅफ-द-शेल्फ हार्डवेअर, पेपर बॅलेट सिस्टीममध्ये एकीकृत केली जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीला एका वेब पोर्टलवर एका कोडचा उपयोग करता येईल.

आपले मतदान केल्यानंतर कोणत्याही प्रक्रियेत काही छेडछाड होत नाही ना? हे निश्चित करण्याची मदत या तंत्रज्ञानाने मिळते. प्रत्येक मतदाराचे मत गोपनीय राहते. त्यासाठी ते एन्क्रिप्टेड (सुरक्षित राखण्याची क्रिया) आहे. तरीही ही सिस्टीम सरकारी संघटना आणि तिसऱ्या पक्षाला या प्रक्रियेचे आॅडिट करण्याची संधी देते.काय आहे यात?कंपनीच्या प्रवक्त्याने एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, यातून मतदानाची योग्य गणना होत आहे काय? याची माहिती या माध्यमातून मतदाराला मिळण्याची परवानगी दिली जाते.

पोर्टलचा उपयोग करून आपण आपल्या स्थानिक उमेदवारांना शोधू शकता. आपल्या घरातून त्यांच्याबाबत अधिक जाणून घेऊ शकतात. आपण जेव्हा आपली निवड निश्चित करता तेव्हा एका क्यूआर कोडसह आपण एक प्रिंट घेऊ शकता. तसेच आपण जेव्हा मतदान केंद्रावर जाता तेव्हा बटन न दाबता कोड स्कॅन करायचा आहे.अमेरिकेतील २०२० च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट याची डिझाईन करीत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकUnited StatesअमेरिकाVotingमतदान