शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:27 IST

Russian Submarines in British Sea: रशियन पाणबुड्यांना ब्रिटन आणि नॉर्वेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी या गुप्त लष्करी ऑपरेशनचा खुलासा केला.

युक्रेन, इराण युद्धाच्या धगधगत्या वादात आता समुद्राच्या तळाशी एक नवे 'कोल्ड वॉर' सुरू झाले आहे. उत्तर अटलांटिक महासागरात रशियन पाणबुड्यांच्या संशयास्पद हालचाली अचानक वाढल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर परिस्थितीला प्रत्युत्तर म्हणून ब्रिटन आणि नॉर्वेने एक संयुक्त 'हाय-टेक' सैन्य ऑपरेशन राबवून रशियन नौदलाला माघार घेण्यास भाग पाडले आहे.

ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अटलांटिक क्षेत्रात रशियन पाणबुड्यांची सक्रियता कमालीची वाढली होती. हे क्षेत्र केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे नसून, संपूर्ण युरोपची 'लाईफलाईन' इथेच विसावली आहे. या समुद्राच्या तळाशी मोठ्या इंटरनेट केबल्स आणि ऊर्जा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्सचे जाळे पसरलेले आहे. या भागात रशियाच्या पाणबुड्या महिनाभरापासून लपून राहिल्या होत्या. 

ब्रिटन आणि नॉर्वेचा 'तगडा' पवित्रारशियाचा धोका ओळखून ब्रिटनने तात्काळ आपल्या विशेष पाणबुड्या तैनात केल्या. या ऑपरेशनमध्ये नॉर्वेने ब्रिटनला पूर्ण साथ दिली. ब्रिटीश नौदलाला स्पष्ट आदेश देण्यात आले होते की, रशियन हालचालींचा मागोवा घ्या आणि त्यांच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला चोख प्रत्युत्तर द्या. या प्रचंड दबावानंतर, रशियन पाणबुड्यांनी ब्रिटनच्या समुद्री हद्दीतून काढता पाय घेत उत्तर दिशेला पलायन केले आहे.

युरोपला कशाची भीती?तज्ज्ञांच्या मते, रशियाचा उद्देश या केबल्स किंवा पाईपलाईन्सना इजा पोहोचवणे असू शकतो. जर इंटरनेट केबल्स कापल्या गेल्या, तर संपूर्ण युरोपचा संपर्क जगापासून तुटू शकतो. तसेच, गॅस पाईपलाईन्सना लक्ष्य केल्यास ऊर्जेचे संकट ओढवू शकते. या ऑपरेशनदरम्यान कोणत्याही पायाभूत सुविधांचे नुकसान झाले नसल्याचे जॉन हीली यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Russian Submarines Hide Near Britain for a Month: A Claim Raises Concerns

Web Summary : Tensions rise as Russian submarines lurked near Britain's waters for a month, raising fears of potential damage to vital undersea cables and pipelines. A joint operation by Britain and Norway forced the Russian navy to retreat.
टॅग्स :russiaरशियाEnglandइंग्लंडRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर