शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास पुतीन सैन्याची मदत घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:48 IST

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत हे जाहीर केलं की, येते दोन आठवडे परिस्थिती अजून भिषण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देधास्तावलेले लोक या निर्णयानं अधिक धास्तावण्याची शक्यता आहे.

जसं चिनच्या भिंतीआड काय घडतं हे कळायला  वेळ लागतो, तसंच रशियात काय घडतं आहे याचीही जगभरात उत्सुकता असते.पुतीन यांच्या पोलादी राजवटीत रशियानं ऑलिम्पिक पार पाडलं, त्यानिमित्तानं जगानं रशिया पाहिला, आज तोच रशिया कोरोनाशी लढतो आहे.आजवर सुमारे 21 हजार लोकांना तिथं लागण झाली असून 17क् लोक मृत्यूमुखी पडले आहेत.दोन आठवडे झाले सर्व मोठय़ा शहरांत लॉक डाऊन आहे.मात्र संसर्ग वाढतो आहे.मॉस्को शहरात बाधितांची संख्या आणि रुग्णवाहिकांचे सायरन आवाज वाढत आहेत.शनिवारचं चित्र तर अस्वस्थ करणारं होतं.मॉस्को शहराच्या बाहेर अॅम्ब्यूलन्सच्या रांगा लागलेल्या होत्या.रुग्ण दवाखान्यात दाखल करण्यासाठी त्या घेऊन आल्या होत्या.पण दवाखान्यात जागाच नाही अशी अवस्था.माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एक स्थानिक रुग्णवाहिका चालक सांगतो की, एक रुग्ण घेऊन तो आला तर त्याला दवाखान्यात दाखल करायला त्याला 15 तास वाट पाहावी लागली.मॉस्को आणि सेंट पिटसबर्ग या शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे.राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत हे जाहीर केलं की, येते दोन आठवडे परिस्थिती अजून भिषण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली नाही तर सैन्य रस्त्यावर उतरवावं लागेल. लष्कराचे साधनस्त्रोत वापरावे लागतील.धास्तावलेले लोक या निर्णयानं अधिक धास्तावण्याची शक्यता आहे.