शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: रशियाने चुकून आपल्याच सैनिकांवर केला हल्ला, युक्रेनने मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:14 IST

Russia-Ukraine War: युक्रेनियन सैनिक समजून रशियाने आपल्या सैनिकांवर फ्लेमथ्रोवरने हल्ला केला. यात अनेक सैनिकांचा होरपळून मृत्यू झाला.

Russia-Ukraine War:रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. दरम्यान, रशियन लष्कराने चुकून आपल्याच सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी यासाठी रशियाचे आभारही मानले आहेत.

आपल्या सैनिकांवर फ्लेमथ्रोवरने हल्ला केलाद मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान व्लादिमीर पुतिन यांच्या लष्कराला आणखी एक धक्का बसला आहे. रशियन सैनिक चुकून त्यांच्याच सैन्याकडून मारले गेले. रशियन सैन्याने आपल्या सैनिकांवर फ्लेमथ्रोवरने हल्ला केला. रशियन सैन्य हल्ला करत होते, तेव्हा ते युक्रेनच्या सैनिकांना नव्हे तर आपल्या सैनिकांना मारत आहेत, याची त्यांना जाणीवही नव्हती.

युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली माहिती रशियाच्या सैनिकांवर त्यांच्याच लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी रशियाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, रशियन सैन्याने आम्हाला मदत केली, त्याबद्दल धन्यवाद. युक्रेनच्या झापोरिझ्झ्या प्रांतात ही घटना घडली आहे. मात्र, लष्कराच्या या चुकीवर रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचे किती सैनिक मारले गेले याची माहिती नाही. 

पुतिन दीर्घ युद्धाच्या तयारीतदरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने रशिया-युक्रेन युद्धाबाबत इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनमध्ये दीर्घ युद्धाची तयारी करत आहेत. अहवालानुसार, रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून राजधानी कीवमधील 390 इमारती नष्ट झाल्या आहेत, त्यापैकी 222 निवासी अपार्टमेंट आहेत.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया