शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

Russia vs Ukraine War: युक्रेनविरुद्धच्या युद्धात महिन्याभरात रशियाचं किती नुकसान?; समोर आला मोठा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 09:17 IST

रशियाचेही भाजले हात; युक्रेन युद्धाच्या महिन्यानंतर नाटोचा दावा

कीव्ह/मॉस्को : युक्रेन युद्धाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला असून, या युद्धात रशियाचे आतापर्यंत ७ ते १५ हजार सैनिक ठार झाले असल्याचा दावा नाटो या संघटनेने केला आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे किती सैनिक ठार झाले, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, हेरगिरी केल्याच्या आरोपावरून रशियाच्या ४५ राजनैतिक अधिकाऱ्यांची पोलंडने तर रशियाने काही अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सल्लागार ॲनातोली चुबाइस यांनी युक्रेन युद्धाला विरोध करीत आपल्या पदाचा राजीनामा दिला. चुबाइस यांची बदली दुसऱ्या खात्यामध्ये करण्यात आली होती. मात्र, त्यांनी आता सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे. पुतिन यांच्या निर्णयांना रशियामधूनही विरोध होत असल्याचे या घटनेमुळे सिद्ध झाले. अमेरिकींची हकालपट्टीरशियाने अमेरिकेच्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने रशियाच्या १२ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाला रशियाने आता प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया