शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला ठार मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही; युक्रेनच्या फर्स्ट लेडीने रशियाला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 09:57 IST

या युद्धात युक्रेन जिंकला तर तो मानवी हक्कांनी छळवाद, विध्वंसक प्रवृत्तींवर मिळविलेला विजय असणार आहे.

कीव्ह : युक्रेनच्या युद्धाला उद्या, २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या युद्धात रशियाने मानवी हक्कांचा सातत्याने भंग केला आहे, अशी टीका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांच्या पत्नी (त्या देशाच्या ‘फर्स्ट लेडी’) ओलेना जेलेन्स्का यांनी केली आहे. आम्हाला मुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. आम्हाला ठार मारण्याचा किंवा छळण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही, असेही त्यांनी रशियाचे नाव न घेता त्या देशाला सुनावले. 

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ओलेना जेलेन्स्का यांनी सांगितले की, युक्रेनचे बाखमूत शहरावर कब्जा करण्याचा रशियाचा प्रयत्न असून तिथे प्रचंड विध्वंस करण्यात आला आहे. नागरी वस्त्यांवर तोफगोळे, क्षेपणास्त्रांचा मारा केला जात आहे. काही शहरांमध्ये रशियाच्या सैन्याने हत्याकांडे घडविली. नागरिकांचे मृतदेह सामुदायिक दफनभूमीत पुरण्यात आले. युद्धात असंख्य लोक जखमी झाले आहेत. या युद्धात युक्रेन जिंकला तर तो मानवी हक्कांनी छळवाद, विध्वंसक प्रवृत्तींवर मिळविलेला विजय असणार आहे.

युद्धामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग : संयुक्त राष्ट्रेरशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेले युद्ध अन्यायकारक असून संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा  भंग  करणारे आहे, अशी टीका संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी केली आहे. युक्रेनमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हायला हवी. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभरात तणाव निर्माण झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया