शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: खिशात मोबाईल ठेवल्याने वाचला युक्रेनियन सैनिकाचा जीव, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:45 IST

Russia-Ukraine War: व्हायरल व्हिडिओमध्ये युक्रेनियन सैनिक त्याच्या फोनमध्ये अडकलेली गोळी दाखवत आहे.

Russia-Ukraine War:रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून युद्धातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा युक्रेनच्या सैनिकाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत खिशात ठेवलेल्या मोबाईलमुळे त्या सैनिकाचा जीव वाचल्याचे दिसत आहे. 

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही देशांचे सैनिक शौर्याने आणि धैर्याने लढत आहेत. युक्रेनच्या एका सैनिकावर रशियन सैनिकांनी रणांगणात गोळीबार केला. मात्र 7.62 एमएमची बुलेट खिशात ठेवलेल्या मोबाईलमध्ये अडकली. ज्यामुळे त्याचा जीव वाचला. व्हायरल व्हिडिओमध्ये, युक्रेनियन सैनिक त्याच्या फोनमध्ये अडकलेली गोळी दाखवत आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सैनिक आपल्या सहकारी सैनिकाशी बोलत असताना आनंदाने आपला मोबाईल दाखवताना दिसत आहे. गोळीबाराच्या आवाजात युक्रेनच्या सैनिकांनी हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकरी त्यावर विविध कमेंट्स करत आहेत.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया