शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War : "विजय तुमच्यासाठी बेस्ट गिफ्ट असेल", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली जखमी सैनिकांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 16:24 IST

Russia Ukraine Conflict : वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युद्धात जीव गमावलेल्या सैनिकांना 'युक्रेनचे नायक' म्हणून  घोषित केले.

रशियासोबतच्या युद्धाच्या काळात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की आपल्या सैन्याला आणि देशातील जनतेला सतत प्रेरित करत आहेत. त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करणे. आपल्या भाषणाने, संघप्रमुखाप्रमाणे आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता इत्यादींनी ते जगभरातील लोकांची मने जिंकत आहेत. अलीकडेच, त्यांनी असे काही केले की त्यांच्या देशाच्या आणि सैन्याच्या हृदयात पुन्हा एकदा नायक म्हणून उदयास आले आहेत.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की रशियन हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांना भेटण्यासाठी कीव्ह भागातील लष्करी रुग्णालयात पोहोचले. येथे वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युद्धात जीव गमावलेल्या सैनिकांना 'युक्रेनचे नायक' म्हणून  घोषित केले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्या रुग्णालय भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ते एका सैनिकासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. यावेळी त्यांनी त्या सैनिकाला प्रोत्साहनही दिले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की म्हणाले, "मित्रांनो, लवकर बरे व्हा, मला विश्वास आहे की तुम्ही जे काही केले आहे, त्याची सर्वोत्तम भेट हा आमचा विजय असेल." दरम्यान, हे रुग्णालय कोणते आहे याची पुष्टी झालेली नाही. तसेच, वोलोदिमीर जेलेन्स्की हे रुग्णालयात जातानाचे काही व्हिडिओ व्हायरल देखील होत आहेत.

सोशल मीडियावर कौतुक! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांची युद्धाच्या काळात देश वाचवण्यासाठी सुरू असलेली तळमळ पाहून सोशल मीडियावर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, "हे नेतृत्व सर्वोत्कृष्ट आहे." तर एका अमेरिकन यूजरने लिहिले की, "आमच्याकडे त्यांच्यासारखा राष्ट्राध्यक्ष असायला पाहिजे होता."

1,300 युक्रेनियन सैनिक ठारदरम्यान, दोन्ही देशांमध्ये 19 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनचे सैनिक कमी संसाधनांवरही रशियाला कडवे आव्हान देत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की स्वतः सैनिकांना आणि देशाला प्रेरित करत आहेत. वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, देशाचे रक्षण करताना किमान 1,300 युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया