शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

Russia-Ukraine War: भारताची पाकिस्तानी तरुणीला मदत, व्हिडिओ शेअर करुन नरेंद्र मोदींचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 10:10 IST

युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पाकिस्तानी मुलीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी मदत केली. यानंतर तिने भारतीय दूतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

कीव: पाकिस्तान भारताविषयी नेहमी द्वेष पसरवतो, पण भारत कठीण काळात मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही. असेच काहीसे युक्रेनमध्ये पाहायला मिळाले. कीवमधील भारतीय दूतावासाने एका पाकिस्तानी मुलीला वाचवण्यासाठी मदत केली. खुद्द पाकिस्तानी तरुणीने व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

व्हिडिओमध्ये ती मुलगी 'माझे नाव अस्मा शफीक आहे आणि मी पाकिस्तानची आहे' असे म्हणताना दिसत आहे. मी कीवमधील भारतीय दूतावास आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो, त्यांनी मला कीवमधून बाहेर पडण्यास मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी अस्माला युद्धग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि पश्चिम युक्रेनला पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांनीही मदत केलीयुक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकार ऑपरेशन गंगा मोहीम राबवत आहे. या अंतर्गत आतापर्यंत मोठ्या संख्येने लोकांना सुखरूप परत आणण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय विद्यार्थी अंकित यादव यानेही एका पाकिस्तानी मुलीला मदत केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियन हल्ल्यात युक्रेनमध्ये अडकलेल्या अंकितने केवळ स्वत:ला वाचवले नाही तर कीवमध्ये शिकणाऱ्या एका पाकिस्तानी मुलीला रोमानियाच्या सीमेवर पोहोचण्यास मदत केली. तेथून त्याला पाकिस्तानात नेण्यात आले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदी