शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: रशिया अमेरिकेवर टाकू शकतो अणुबॉम्ब? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:25 IST

उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमामुळेही वाढलंय अमेरिकेचं टेन्शन...

वाशिंग्टन - रशिया युक्रेन युद्धाने अधिकांश अमेरिकन नागरिकांचे टेन्शन वाढवले आहे. अमेरिकेने थेट युद्धात उडी घेतली तर अण्विक हल्लाही होऊ शकतो, अशी चिंता येथील नागरिकांना वाटते. एका नव्या सर्व्हेमध्ये येथील नागरिकांच्या चिंतेची पातळी दर्शवण्यात आली आहे. यात शीतयुद्ध काळातील प्रतिध्वनी दिसून येत आहे.

अमेरिकेतील नागरिकांना सतावतेय अण्वस्त्र हल्ल्याची भीती -असोसिएटेड प्रेस-एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स रिसर्चच्या नव्या सर्व्हेनुसार, रशिया अमेरिकेवर थेट अण्वस्त्र हल्ला करेल, या भीतीने जवळपास अर्ध्ये अमेरिकन नागरिक चिंतित आहेत.

रशियाचे आण्विक दल हाय अलर्टवर -माध्यमांतील वृत्तांनुसार, 24 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्र दलाला हाय अलर्टवर ठेवले होते. साधारणपणे 10 पैकी 9 अमेरिकन नागरिकांना, पुतिन युक्रेनविरूद्ध अण्वस्त्र वापरू शकतात, अशी भीती त्यांना वाटते. यामुळे चिंतित आहेत.  असं आहे संशोधकांचं मत -एमहर्स्ट, मॅसॅच्युसेट्स येथील निवृत्त संशोधक रॉबिन थॉम्पसन म्हणाले, "रशिया नियंत्रणाबाहेर आहे आणि त्याला कुठल्याही गोष्टीची चिंता आहे, असे मला वाटत नाही, पण त्याची काय इच्छा आहे? त्याच्याकडे अण्वस्त्रे आहेत." रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात कोठेही अण्वस्त्रांच्या वापराचा धोका वाढला आहे, असे 71 टक्के अमेरिकन नागरिकांना वाटते. 

उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमामुळेही वाढलंय अमेरिकेचं टेन्शन - हे सर्वेक्षण शुक्रवारी उत्तर कोरियाने आपल्या सर्वात मोठ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे परिक्षण करण्यापूर्वीच करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, 51 टक्के अमेरिकन नागरिकांनी, आपण उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमामुळे अमेरिकेसाठी निर्माण झालेल्या धोक्यामुळे अत्यंत चिंतित आहोत, असे म्हटल्याचे, या सर्व्हेतून दिसून येते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाrussiaरशिया