शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रशियाने घेतला बदला; युक्रेनवर डागली ८३ क्षेपणास्त्रे, १० ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 06:33 IST

अनेक शहरांवर हल्ले; क्रिमिया पुलावरील स्फोटाला प्रत्युत्तर

कीव्ह : रशिया व क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर झालेला भीषण ट्रक बॉम्बस्फोट युक्रेनने घडविला, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला. या बॉम्बस्फोटाला प्रत्युत्तर देण्यासाठीच रशियाने सोमवारी युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे त्यांनी जाहीर केले. युक्रेनमधील कीव्हसहित नऊ शहरांवर रशियाने ८३ क्षेपणास्त्रे डागली असून, त्या भीषण हल्ल्यांमध्ये १२ ठार व ६० जण जखमी झाले आहेत.

युक्रेनने रशियाच्या सुरक्षेला धोका पोहोचविणारे आणखी हल्ले केले, तर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा  पुतीन यांनी सोमवारी दिला. युक्रेनमधील कीव्ह, लविव, तेर्नोपिल, झापोरिझिया, दनिप्रो, खारकीव आदी नऊ शहरांवर रशियाने क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. या शहरांमध्ये झालेल्या जीवितहानीची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.कीव्ह राष्ट्रीय विद्यापीठाच्या जवळ एका क्षेपणास्त्रामुळे मोठा स्फोट झाला. दनिप्रो शहरामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जीवितहानीही झाली. रशियाने सोमवारी युक्रेनच्या विविध शहरांतील जल व विद्युत पुरवठा केंद्रांनाही लक्ष्य केले. युक्रेनवर रशियाने सोमवारी दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा केला आहे. (वृत्तसंस्था)

युक्रेनला संपविण्याचा रशियाचा डावयुक्रेन देशाचे अस्तित्व संपविण्याचा रशियाचा डाव आहे. रशियाने कितीही प्रयत्न केले तरी युक्रेन आपल्या अधिकारांसाठी यापुढेही संघर्ष करत राहणार आहे. - वोलोदिमीर जेलेन्स्की,     राष्ट्राध्यक्ष, युक्रेन  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया