शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Royal Wedding : प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा 293 कोटी रुपयांचा शाहीविवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 22:57 IST

ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला आहे. 

लंडन - ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला आहे.  विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये 600 खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे. विन्डसर कॅसलमध्ये विवाहबद्ध होणारं हॅरी-मेघान हे राजघराण्यातलं सोळावं जोडपं ठरले आहे. या शाही विवाह सोहळ्यावर सुमारे 293 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

प्रकृती ठीक नसल्यामुळे मेगन मर्केलचे वडील लग्नसोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, या शाही विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानंही या लग्नाला हजेरी लावली. 

 

प्रिन्स हॅरी- मेगनबाबतच्या काही खास गोष्टी

- प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे

- काही महिन्यांपूर्वी प्रिन्स हॅरीने मेगनला लग्नासाठी प्रपोज केलं होतं

- मेगनचं हे दुसरं लग्न आहे. 2013 मध्ये तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला 

- या लग्नात सर्वात जास्त खर्च सुरक्षेवर करण्यात आलाय. हा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे

- मेगन मार्कलच्या ड्रेसची किंमत 90 लाख 80 हजार इतकी आहे

- या लग्नात 600 लोकांना निमंत्रित करण्यात आलंय. वेडिंग रिंग वेल्सच्या खाणीतून काढण्यात आलेल्या सोन्यापासून तयार करण्यात आलीये

टॅग्स :Prince Harry-Meghan Royal Weddingप्रिन्स हॅरी-मेगन शाही विवाह