शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सागरी जीवांच्या २ लाख नव्या प्रजातींचा शोध

By admin | Updated: May 23, 2015 23:54 IST

महासागरात सध्या असलेला सगळ्यात छोटा जीव प्लँकटनच्या संदर्भात ‘सायन्स’ नावाच्या नियतकालिकात माहिती देण्यात आली आहे.

महासागरात सध्या असलेला सगळ्यात छोटा जीव प्लँकटनच्या संदर्भात ‘सायन्स’ नावाच्या नियतकालिकात माहिती देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय तुकडी प्लँकटनवर संशोधन करीत आहे. या तुकडीने आतापर्यंत बॅक्टेरियाच्या ३५ हजार प्रजाती, व्हायरसच्या पाच हजार आणि कोषकीय रोपांच्या किमान १.५ लाख प्रजातींचा शोध लावला आहे. नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे (एनसीएसएस) डॉ. ख्रिस बोलर यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, ‘प्लँकटॉनिक जीवांबद्दल आज तरी आमच्याकडे सगळ्यात जास्त माहिती आहे. यात व्हायरस आणि प्रोटोजोआचा समावेश आहे.’प्लँकटॉनिक जीव जरी खूप लहान असले तरी सागरी जीवनाचा जवळपास ९० टक्के भाग त्यांच्याचपासून बनलेला असतो. यात व्हायरस, बॅक्टेरिया, कोषिकीय रोपे आणि प्रोटाजोआचा समावेश आहे. प्लँकटन अन्नसाखळीचा पाया समजले जातात. तथापि, त्यांच्याबद्दल अजूनही खूप कमी माहिती उपलब्ध आहे.