शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'यापुढे दरवाजा बंद राहील हे लक्षात असू द्या', ...त्या व्हिडीओवरून ट्रम्प यांचा मॅक्राँ यांना मोलाचा सल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:12 IST

Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ आणि त्यांची पत्नी ब्रिजिट यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. मॅक्राँ यांच्या या व्हिडीओची इंटरनेटवर खूप चर्चा झाली. तसेच त्यावरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ आणि त्यांची पत्नी ब्रिजिट यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. मॅक्राँ यांच्या या व्हिडीओची इंटरनेटवर खूप चर्चा झाली. तसेच त्यावरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

इमॅन्यूअल मॅक्राँ आणि त्यांच्या पत्नीचा व्हिएतनामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये मॅक्राँ यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्राँ ही चेहऱ्यावर हात मारताना दिसल्या होत्या. या घटनेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं असता ते हसत म्हणाले की, यापुढे दरवाजा बंद राहील, हे लक्षात ठेवा. हे ऐकून तिथे असलेले लोक हसू लागले.

मॅक्राँ यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता तेव्हा सुरिवातीला इलिजी पॅलेस यांनी हा व्हिडीओ नकली असल्याचे सांगितले. मात्र नंतर हा व्हिडीओ खरा असल्याचे मान्य केले. तसेच हा एक खासगी आणि गमतीदार क्षण होता, असे ही सांगितले. तर मॅक्राँ पत्रकारांना म्हणाले की, आम्ही केवळ गंमत करत होतो. मी माझ्या पत्नीसोबत मस्ती करत होतो. मात्र त्यांच्यासाठी ही बाब नंतर अडचणीची ठरली आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपताी इमॅन्यूअल मॅक्राँ हे गेल्या रविवारी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे गेले होते. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या विमानाचा दरवाजा जसा उघडला तेव्हा मॅक्राँ तिथेच उभे होते. त्यानंतर त्यांची पत्नी ब्रिजिट त्यांच्या चेहऱ्यावर हात मारताना दिसली होती.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका