शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चीन-तिबेट यांचे संबंध युरोपीय समुदायाप्रमाणे हवेत : दलाई लामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:02 IST

युरोपीय समुदायातील देश ज्याप्रमाणे एकमेकांशी संलग्न आहेत, त्याप्रमाणे तिबेटही चीनसोबत राहू शकतो, असे तिबेटींचे धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे.

बीजिंग : युरोपीय समुदायातील देश ज्याप्रमाणे एकमेकांशी संलग्न आहेत, त्याप्रमाणे तिबेटही चीनसोबत राहू शकतो, असे तिबेटींचे धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे.तिबेटी नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा इंटरनॅशनल कॅम्पेन फॉर तिबेट हा आंतरराष्ट्रीय तिबेटींचा गट अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सक्रिय आहे. या गटाच्या स्थापनेला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दलाई लामा त्यांना पाठविलेल्या संदेशात हे म्हटले आहे. त्यात दलाई लामा यांनी म्हटले आहे की, तिबेटला स्वातंत्र्य नको, तर स्वायत्तता हवी आहे. तिबेटमध्ये १९५९ साली चीनविरोधात बंड पुकारण्यात आले. त्या वेळी चिनी लष्कराच्या कारवाईनंतर दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला. हिमाचल प्रदेश येथील धरमशाला येथे ते राहतात.ते पुढे म्हणाले की, युरोपीय समुदायाने एकत्र राहाण्याची जी सामुहिक इच्छाशक्ती दाखविली ती मला भावते. तिबेटची चीनबरोबरच राहण्याची इच्छा आहे. चीन स्वत:ला संघराज्य म्हणवते. त्यामुळे तिबेटला चीनच्या संघराज्याचा भाग बनून राहण्यात काहीच अडचण नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तिबेटी लोकांना नक्की न्याय देतील.आम्ही केला विकास : चीनतिबेटला स्वातंत्र्य वा स्वायत्तता देण्यास चीनचा विरोध असून तो आमचा अविभाज्य भाग असल्याची त्या देशाची भूमिका आहे. या भागाचा उत्तम विकास केल्याचा दावा करून चीनने म्हटले आहे की, तिबेटी नागरिकांच्या हक्कांचा आम्ही आदर करतो. शिवाय, दलाई लामा यांना भेटण्यास कोणतेही राष्टÑप्रमुख तयार नाहीत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामा