शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या परिवर्तनात एनआयआरचेही योगदान, न्यू यॉर्कमध्ये राहुल गांधी यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:11 IST

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.

न्यू यॉर्क : महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.न्यू यॉर्कमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात राहुल म्हणाले की, या थोर नेत्यांपैकी प्रत्येक जण जगात फिरले होते. त्यांनी जगाचा अनुभव घेतला होता. परदेशांतून त्यांना जे शिक्षण मिळाले, त्यातील कल्पनांतून त्यांनी भारतात परिवर्तन घडवले, हे विसरून चालणार नाही.श्वेत क्रांतीचे (दूध क्रांती) प्रणेते वर्गिस कुरीयन हेही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातील सर्वांत मोठे यश म्हणून ओळखले जाते ती दुग्धक्रांती त्यांनीच घडवली, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही, असा होत नाही.एनआरआय देशाच्या पाठीचा कणा आहेत. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. (वृत्तसंस्था)>भाजपाचा उल्लेख न करताराहुल म्हणाले, सगळीकडे लोक मला हल्ली विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा, आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? पण भारतामध्ये दुहीचे राजकारण सुरू झाले, ही वस्तुस्थितीच आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी